नाशिक : विनाअनुदानित शिक्षकाने औरंगाबाद ते विधान भवन शाळांना अनुदान मिळण्यासाठी अन्नत्याग करीत पायी मोर्चा काढला आहे. शाळांना शाश्वत व कायमस्वरूपी अनुदान मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका नवयुग क्रांती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यचे आंदोलन करते, गजानन खैरे (औरंगाबाद) यांनी दिली आहे<br />(व्हिडिओ : हर्षवर्धन बोऱ्हाडे)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.